आजचे थेट शेतीमाल खरेदी दर कुठेही आपला शेतीमाल विकण्यापूर्वी आजचे शेतीमाल खरेदी दर (Today’s Agricultural Purchase Price) येथे तपासा. हे दर दररोज अद्ययावत केले जातात जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य निर्णय घेता येईल. Today's Agricultural Purchase Price - 21/02/2026 अंतिम दर प्रत्यक्ष वजन व गुणवत्तेनुसार बदलू शकतात मालाचा प्रकार किमान दर (₹/क्विंटल) कमाल दर (₹/क्विंटल) सोयाबीन 4700 5400 गहू 2260 2500 मका 1500 1720 हरभरा 4700 5300 तूर 6000 8000 डॉलर हरभरा 6000 8000 विराट हरभरा 4500 5100 ज्वारी 2050 2080 उडीद 4500 5997 मूग 4500 5500 WhatsApp वर आजचे दर शेअर करा आजचे थेट शेतीमाल खरेदी दर कसे ठरवले जातात?शेतकऱ्यांना योग्य व विश्वासार्ह दर मिळावेत यासाठी पुढील घटकांच्या आधारे दर निश्चित केले जातात. सध्याच्या बाजारस्थितीनुसार मागणी व पुरवठ्यानुसार गुणवत्ता व ओलावा लक्षात घेऊन पारदर्शक पद्धतीने आपला शेतीमाल जास्त दरात विका मयूर बालाजी ग्रुपकडे शेतीमाल विकताना विशेष कूपन वापरून सर्वोत्तम दर मिळवा. कूपन कोड मिळवा